शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

लैंगिक जीवन : ...म्हणून सिनेमा आणि रिअल लाइफमधील 'कार्यक्रमात' असतो फरक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 15:55 IST

रोमॅंटिक सिनेमे पाहताना जेव्हा स्क्रीनवर हॉट आणि सेक्सी सीन येतो तेव्हा तुमच्या अंगावर शहारे येतात का? सिनेमे किंवा पॉर्न बघताना जर तुम्हाला काहीतरी होत असेल तर याची दोन कारणे आहेत.

(Image Credit : Navbharat Times)

रोमॅंटिक सिनेमे पाहताना जेव्हा स्क्रीनवर हॉट आणि सेक्सी सीन येतो तेव्हा तुमच्या अंगावर शहारे येतात का? सिनेमे किंवा पॉर्न बघताना जर तुम्हाला काहीतरी होत असेल तर याची दोन कारणे आहेत. पहिलं हे की, असे सीन्स फार पॅशनेट असतात आणि दुसरं हे की, हे खरे नसतात. हेच कारण आहे की, तुम्ही कितीही प्रयत्न करून इरॉटिक सेक्शुअल सीन्स रिअल लाइफमध्ये कॉपी करू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशी पाच कारणे सांगत आहोत, ज्याव्दारे हे कळून येतं की, रिअल लाइफ सेक्स, सिनेमातल्या सेक्शुअल सीन्सपेक्षा वेगळे असतात.

आपलं शरीर कलाकारांसारखं परफेक्ट नसतं

सिनेमातील अभिनेत्याला सिक्स पॅक अ‍ॅब्स असतात आणि अभिनेत्रीला परफेक्ट कर्व्स असलेली बॉडी असते. स्क्रीनवर दिसणारे हे सीन्स चांगले दिसावे म्हणून वेगवेगळ्या अ‍ॅंगलने शूट केले जातात आणि त्यामुळेच ते परफेक्ट दिसतात. रिअल लाइफमध्ये असं होत नसतं. आपल्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स असतात, लठ्ठपणा असतो, शरीरावर केस दिसतात, ब्रेस्टचा शेप परफेक्ट नसतो. परफेक्ट बॉडी नसण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांसोबत होते. त्यामुळे स्क्रीनवर दिसणाऱ्या सेक्स सीन्ससोबत तुमची तुलना कराल तर तुम्हाला न्यूनगंड येऊ शकतो.

श्वासांची दुर्गंधी

सिनेमात तुम्ही अनेकदा कपल्सना सकाळी झोपेतून उठत नाही तर लव्हमेकिंग करताना पाहिलं असेल. हे पाहून तुम्हीही कधीना कधी हा विचार केला असेल की, त्यांना तोंडाची दुर्गंधी येत नसेल का? या कलाकारांना तुम्ही ब्रश करताना किंवा माउथवॉश वापरताना बघत नाहीत. पण प्रत्यक्षात असं काही करणं शक्य होत नाही. असं काही करायला जाल तर पश्चातापाशिवाय काही मिळणार नाही.

रिअल लाइफ संबंध कार्यक्रम सोपा नसतो

सिनेमात शारीरिक संबंधाचे सीन्स जेवढे सरळ आणि सहज दाखवले जातात, रिअल लाइफमध्ये हे तेवढं सोपं नसतं. तुमचे कपडे सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे सहज आणि पटकन निघत नाहीत. ब्रा ची हूक असो वा जीन्सची बटन रिअल लाइफमध्ये शारीरिक संबंधापूर्वी कपडे काढणं तेवढं भारी नसतं, जेवढं स्क्रीनवर दाखवलं जातं.

प्रोटेक्शन वापरताना दिसत नाहीत

तुम्ही सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या इंटीमेट सीनदरम्यान क्वचितच अभिनेत्याला मधेच थांबून कंडोमचं पॅकेट उघडून त्याचा वापर करताना पाहिलं असेल. सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या लव्हमेकिंग सीनदरम्यान कोणत्याही प्रकारचा ब्रेक नसतो. पण रिअल लाइफमध्ये नको असलेली गर्भधारणा आणि कोणत्याही प्रकारची सेक्शुअल समस्या रोखण्यासाठी कंडोमचा वापर आवर्जून करावा लागतो.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप