शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधावेळी महिला डोळे बंद का करतात? जाणून घ्या कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 15:59 IST

शारीरिक संबंधात केवळ दोन शरीर जवळ येतात असं नाही तर यात भावनाही दडलेल्या असतात. जेव्हा दोन लोक एकमेकांसोबत इंटीमेट होतात, तेव्हा त्यांच्या मनात अनेकप्रकारचे प्रश्न तयार होतात.

(Image Credit : Rebecca's Natural Food)

शारीरिक संबंधात केवळ दोन शरीर जवळ येतात असं नाही तर यात भावनाही दडलेल्या असतात. जेव्हा दोन लोक एकमेकांसोबत इंटीमेट होतात, तेव्हा त्यांच्या मनात अनेकप्रकारचे प्रश्न तयार होतात. लैंगिक जीवनाबाबत तर तसे अनेकांच्या मनात खूपसारे प्रश्न असतात. पण मोकळेपणाने यावर कुणीही बोलत नाहीत. 

अनेकदा पुरूषांच्या मनात येणारा एक प्रश्न आहे. ज्याबाबत ते कधीही पार्टनरसोबत बोलत नाहीत. त्यांना प्रश्न पडतो की, शारीरिक संबंधावेळी महिला डोळे बंद का होतात? काही महिलांचे डोळे बंद होत नाही. चला जाणून घेऊन शारीरिक संबंधावेळी महिलांचे डोळे बंद होण्याचं गुपित आणि याचे फायदे...

रिसर्च काय सांगतो? 

एका रिसर्चनुसार, जसा शिंकण्यावर आपलं नियंत्रण नसतं. शिंकताना ज्याप्रमाणे डोळे बंद होता, तशाच महिला परमोच्च आनंद मिळवत असताना काहीही करून डोळे उघडू शकत नाहीत. तसेच यावेळी ग्लॅंडमध्ये तरल पदार्थाचा स्त्राव होतो, ज्याने मेंदूला डोळे बंद करण्याचा संदेश पाठवला जातो.

क्लायमॅक्सपर्यंत पोहोचण्यास अडचण

एका सर्व्हेनुसार, जर एखादी महिला शारीरिक संबंधादरम्यान तिचे डोळे बंद करते तेव्हा याचा अर्थ हा होतो की, ती यावेळी शारीरिक संबंधाचा पूर्ण आनंद घेत आहे. तसेच रिसर्चमधून अशीही बाब समोर आली आहे की, डोळे बंद होण्याचा संबंध थेट मेंदूशीही आहे. असे मानले जाते की, डोळे जर उघडे राहिले तर महिलांचं पार्टनरवरील लक्ष हटतं. ज्यामुळे क्लायमॅक्सपर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो.

भावनात्मक कारण

शारीरिक संबंधावेळी कपल्स एकमेकांच्या फार जवळ आलेले असतात आणि ते त्यांच्यातील इंटीमसी व केमिस्ट्रीला एन्जॉय करतात. शारीरिक संबंधावेळी पार्टनरचा प्रतिसाद आणि सुरक्षेची जाणीव होत असते. यावेळी एकाग्रता फार महत्त्वाची असते. डोळे उघडे ठेवल्याने बाहेरील गोष्टी आणि आवाजांमुळे शारीरिक संबंधावरून लक्ष भरकटू शकतं. त्यामुळे महिला डोळे बंद करतात.

लाज आणि असहजता हेही कारण

ज्या महिला पहिल्यांदा आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवते, त्यावेळी त्यांच्या थोडी लाज असहजता असते. ज्यामुळे त्या पहिल्यांदा असहजता दूर करण्यासाठी आपले डोळे बंद करून स्वत:ला सहज असल्याची जाणीव करून देतात. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी डोळे बंद होणे किंवा करणे ही एक सामान्य बाब आहे.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप