शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
3
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
4
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
5
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
6
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
7
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
8
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
9
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
10
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
11
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
12
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
13
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
14
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
15
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
16
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
17
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
18
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
19
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
20
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

लैंगिक जीवन : 'या' ५ खास ट्रिक्सने घेऊ शकता गुलाबी थंडीत शारीरिक संबंधाची डबल मजा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 15:41 IST

हिवाळ्यात काही ठिकाणी थंडी इतकी पडते की, काही कपल्स इंटिमेट्स होण्यासाठीही धजावत नाहीत.

हिवाळ्यात काही ठिकाणी थंडी इतकी पडते की, काही कपल्स इंटिमेट्स होण्यासाठीही धजावत नाहीत. या परिणाम असा होतो की, कपलमध्ये थंडींची एक भिंत उभी राहते. पण सेक्स आणि रिलेशनशिप एक्सपर्ट्सनुसार, हिवाळ्यात काही ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही या दिवसात शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करू शकाल.

कॉफीने कामेच्छा वाढेल

(Image Credit : brewabilitylab.com)

इंटिमेट होण्याआधी पार्टनरला आकर्षित करण्यासाठी गरमागरम चहा किंवा कॉफी घ्या. याने दोघांमध्ये एक वॉर्म फीलिंग येईल आणि दोघे एकमेकांकडे आकर्षित होतील. एका रिसर्चनुसार, ज्या महिला कॉफीचं सेवन करतात त्या सेक्शुअली चांगलं परफॉर्म करतात. कारण याने त्यांची कामेच्छा प्रबळ होते. कॉफी प्यायल्याने प्रायव्हेट पार्ट्समध्ये ब्लड फ्लो योग्य प्रकारे होतो.

...आधी सॉक्स

पार्टनरच्या जवळ जाण्याआधी सॉक्स किंवा स्टॉकिंग घाला जेणेकरून याने तुम्हाला गरम वाटेल. सेक्स एक्सपर्ट रॉब एलेक्स यांच्यानुसार, यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. मुळात जेव्हा महिलांचे पाय गरम राहतात तेव्हा त्यांना शारीरिक संबंधावेळी क्यायमॅक्सपर्यंत पोहोचण्याची संधी अधिक राहते. University of Groningen मधील रिसर्चनुसार, शारीरिक संबंधादरम्यान सॉक्स घातल्याने ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो.

खास पोजिशन

हिवाळ्यात काही पोजिशनही शारीरिक संबंधाची मजा दुप्पट करतात आणि ऑर्गॅज्म वाढवण्यास मदत करतात. जसे की, स्पूनिंग. या पोजिशनने कपल्सना केवळ वॉर्मच वाटणार नाही तर इरॉटिक झोनमध्ये स्किन टू स्किन टच झाल्याने उत्तेजनाही वाढेल.

कसा घ्याल थंडीचा पुरेपूर फायदा

रिलेशनशिप एक्सपर्ट आणि थिंक अ‍ॅन्ड डेट लाइक ए मॅनच्या लेखिका एप्रिल मसिनी सांगतात की, कपल्सनी शारीरिक संबंध आणखी रोमांचक आणि यादगार करण्यासाठी थंडीचा पूर्ण फायदा उचलायला हवा. इंटिमसीसाठी ते ब्लॅंकेटपासून ते बोनफायरपर्यंतचा वापर करू शकतात.

'या' गोष्टींची घ्या काळजी

यावेळी असे पदार्थ खावेत ज्याने गरमी वाढेल, जसे की, आलं आणि काळे मिरे. सेक्शुअल हेल्थ एक्सपर्ट स्टेफ वुड्स यांच्यानुसार, आल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि याने प्रायव्हेट पार्टमध्येही ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. तेच काळ्या मिऱ्यातील एका खास तत्वाने तुम्हाला घाम येईल, पण नंतर शरीराचं तापमान सामान्य राहील.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप