शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : तुम्ही 'या' वयात घेऊ शकाल शारीरिक संबंधाचा सर्वात चांगला आनंद! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 15:09 IST

जर तुम्हाला वाटत असेल की, तारूण्यात खासकरून पंचविशीत ठेवले जाणारे शारीरिक संबंध सर्वात चांगले आणि अद्भूत असतात तर असं अजिबात नसतं.

जर तुम्हाला वाटत असेल की, तारूण्यात खासकरून पंचविशीत ठेवले जाणारे शारीरिक संबंध सर्वात चांगले आणि अद्भूत असतात तर असं अजिबात नसतं. जास्तीत जास्त लोकांची धारणा हीच असते की, जेव्हा तुम्ही तरूण असता तेव्हाच शारीरिक संबंधाचा चांगला आनंद घेऊ शकता. पण असं नेहमी आणि सगळ्यांसोबत होत नसतं. कारण तुमचं लैंगिक जीवन तुमच्या वयावर आणि बॉडी टाइपवर निर्भर नसतं.

'या' वयात सर्वात जास्त आनंद

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील वेबसाइट मॅच डॉट कॉमकडून २०१८ मध्ये एक रिसर्च करण्यात आला होता. या रिसर्चला 'सिंगल्स इन अमेरिका' असं नाव देण्यात आलं होतं. या रिसर्चमध्ये जास्तीत जास्त लोकांनी हे मान्य केलं की, ६० व्या वयात ठेवले गेलेले शारीरिक संबंध त्यांच्या जीवनातील सर्वात चांगला अनुभव देणारे होते. या रिसर्चमध्ये ६६ सिंगल महिला आणि ६४ पुरूषांचा समावेश करण्यात आला होता. 

सेक्सची नसते एक्सपायरी डेट

तुम्हाला जर शारीरिक संबंधाबाबत फार माहिती नसेल तर हे जाणून घ्या की, शारीरिक संबंधाची कोणतीही एक्सपायरी डेट नसते. तर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तुमच्यात इच्छा असणे हीच बाब पुरेशी आहे. तसेच या रिसर्चमधून हेही स्पष्ट होतं की, चांगल्या शारीरिक संबंधासाठी तुम्ही तरूणच असावं किंवा तुमची बॉडी चांगली असावी हे गरजेचं नाही.

७५ टक्के वृद्ध लैंगिक जीवनात आनंदी

या रिसर्चमधून ही बाब सुद्धा समोर आली की, साधारण ७५ टक्के वृद्ध लोक त्यांच्या लैगिक जीवनात फार आनंदी आहेत आणि याचं सर्वात मोठं कारण हे आहे की, या वयात येईपर्यंत त्यांना चांगल्याप्रकारे माहीत झालेलं असतं की, त्यांना बेडमध्ये काय आणि कसं हवं आहे. तेच तरूण मंडळी त्यांच्या लैंगिक जीवनात शारीरिक संबंधादरम्यान असे काही हाय स्टॅंडर्ड सेट करतात की, ते मिळवणे त्यांना शक्य होत नाही. आणि त्यांना शारीरिक संबंधावेळी कन्फर्टेबल फिल होत नाही.

शरीराच्या समस्या सोडून एन्जॉय करा

या रिसर्चमधून एक महत्त्वाची बाब समोर आली ती ही की, तुम्ही केवळ शारीरिक संबंधच नाही तर लाइफही मोकळेपणाने एन्जॉय करायला पाहिजे. तसेच शरीराच्या समस्यांबाबत फार जास्त विचारही करू नये. ६० व्या वयात तुम्ही बेस्ट सेक्स यामुळे करू शकाल, कारण यावेळी तुमच्या अपेक्षा कमी झालेल्या असतात आणि तुम्हाला माहीत असतं की, तुम्हाला काय हवंय.  

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप