शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक जीवन : 'हे' पुरूष देऊ शकतात महिलांना बेस्ट ऑर्गॅज्मचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 15:48 IST

या रिसर्च अंतर्गत १०३ महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते आणि त्यांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले.

सोशिओअपेक्टिव न्यूरोसायन्स अ‍ॅन्ड सायकॉलॉजीच्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, गंमत करणारे लोक ऑर्गॅज्मचा सर्वात चांगला अनुभव देऊ शकतात. जर तुमचा स्वभाव फनी म्हणजेच गमतीदार असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सर्वात चांगला ऑर्गॅज्मचा अनुभव देण्यास यशस्वी होऊ शकता, असं विज्ञानाचं म्हणणं आहे.

psychologytoday.com वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, महिलांना नेहमीच चांगला सेन्स ऑफ ह्यूमर असलेले लोक पसंत येतात. जास्तीत जास्त महिला हेच उत्तर देतील की, त्यांना चांगल्या सेन्स ऑफ ह्यूमरचे पुरूष सर्वात जास्त आवडतात. इथे आम्ही हॉट बॉडी किंवा लूक्सबाबत नाही सांगत आहोत. पण जेव्हा महिलांच्या पसंतीचा विषय येतो, तेव्हा सेन्स ऑफ ह्यूमर असलेले पुरूष बाजी मारतात.

काय आहे रिसर्च?

या रिसर्च अंतर्गत १०३ महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते आणि त्यांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यात तुम्हाला ऑर्गॅज्म कसा होतो आणि बेडमध्ये त्यांना कशाप्रकारचे पुरूष पसंत आहेत? या प्रश्नांचा समावेश होता.

काय निघाले निष्कर्ष?

रिसर्चमधून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, महिलांचा ऑर्गॅज्म त्यांच्या पार्टनरच्या उत्पन्नावर, आत्मविश्वासावर आणि आकर्षणावर अवलंबून होता. तसेच त्या त्यांच्या पार्टनरप्रति किती आकर्षित आहेत, यावरही त्यांचा ऑर्गॅज्म अवलंबून होता. वेगळ्या शब्दात सांगायचं तर ज्या पुरूषांच्या बॅंक अकाऊंटमध्ये खूप पैसा, जे पुरूष सुपर हॉट आणि आत्मविश्वासू असतात ते महिलांना बेस्ट ऑर्गॅज्मचा आनंद देऊ शकतात. महिलांमध्ये ऑर्गॅज्म त्यांच्या पार्टनरच्या लूकवरही निर्भर करतं. रिसर्चमधून असाही खुलासा करण्यात आला आहे की, श्रीमंत आणि चांगला लूक असलेले पुरूष महिलांना शारीरिक संबंधात जास्त संतुष्टी देऊ शकतात. 

परिणाम काय निघाला?

या रिसर्चनुसार. महिलांना बेस्ट ऑर्गॅज्म देण्यात पुरूषांचा आत्मविश्वास, लुक्स आणि बॅंक बॅलन्स महत्त्वाची भूमिका निभावतात. मग आता तुम्ही विचार करत असाल तर फनी पुरूष महिलांना बेस्ट ऑर्गॅज्म कसा देऊ शकतो. तर गंमतीदार असण्याचा अर्थ आहे चांगला सेन्स ऑफ ह्यूमर आणि अशा पुरूषांसोबत महिला फार आनंद असतात.

लैंगिक जीवनात लुक्स आणि पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचा सेन्स ऑफ ह्यूमर असतो. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला खूप हसवू शकता तर तुम्ही त्यांना बेस्ट ऑर्गॅज्मही देऊ शकता. तसेच या रिसर्चमधून खालील ६ गुण असलेले पुरूष महिलांना प्रभावित करण्यात बाजी मारतात असे सांगण्यात आले आहे.

१) ह्यूमर

२) आकर्षण

३) क्रिएटिव्हिटी

४) इमोशनल अटॅचमेंट

५) विश्वास

६) लुक्स

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपResearchसंशोधन