शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक संबंधाबाबत 'हे' पुरूष असतात अधिक आक्रमक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 15:27 IST

शारीरिक संबंधाबाबत कोणते पुरूष अधिक आक्रामक असतात याबाबत नुकताच एका रिसर्च करण्यात आला. त्यानुसार काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत.

तुम्हाला माहीत आहे का की, नेहमी पार्ट्यांमध्ये जाणारे तरूण आणि पुरूष हे शारीरिक संबंधाबाबत अधिक आक्रामक असतात? असं आम्ही नाही तर एका रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, नेहमी पार्ट्यांमध्ये जाणारे तरूण आणि पुरूष किंवा मद्यसेवनासाठी बारमध्ये जाणारे पुरूष हे सेक्शुअली अग्रेसिव्ह असतात. 

वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक मायकल क्लीवलॅंड म्हणाले, 'आम्हाला रिसर्चमधून आढळलं की, शारीरिक संबंधात आक्रामकता केवळ मद्यसेवनामुळे नाही तर सोबतच त्या वातावरणामुळेही होती, जिथे मद्यसेवन केलं गेलं. या दोन्ही गोष्टी एकत्र असण्यामुळे शारीरिक संबंधादरम्यान आक्रामक पद्धती वापरल्या गेल्याची सर्वात जास्त प्रकरणे बघायला मिळाली'.

हा सर्व्हे ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. ज्यात १ हजारांपेक्षा अधिक कॉलेजला जाणाऱ्या तरूणांनी सहभाग घेतला होता. या तरूणांना अभ्यासकांनी काही प्रश्ने विचारलीत. जसे की, ते मद्यसेवन किती दिवसांच्या अंतराने करतात?  किती वेळा ते बारमध्ये जातात? किंवा पार्टी करतात? क्लीवलॅंड यांच्यानुसार, सर्व्हेमध्ये भाग घेणाऱ्या तरूणांना हेही विचारलं गेलं की, एखाद्या महिलेला शारीरिक संबंधासाठी तयार करण्यासाठी ते कोणत्या पद्धतींचा वापर करतात किंवा त्यांच्यावर दबाव टाकतात. 

अभ्यासकांनुसार, या पद्धतींमध्ये ब्रेकअपची धमकी देण्यापासून ते महिला पार्टनरला जबरदस्तीने मद्यसेवन करायला लावणे आणि शारीरिक त्रास देणे या पद्धतींचा समावेश होता. हा रिसर्च जर्नल ऑफ स्टडीज ऑन अल्कोहोल अ‍ॅन्ड ड्रग्समध्ये प्रकाशित करण्यात आला. यातून समोर आलं की, जे लोक नेहमी पार्ट्यांमध्ये किंवा बारमध्ये जात होते, त्यांच्यात शारीरिक संबंधाबाबत अधिक आक्रामकता बघायला मिळाली. त्यांचे एकापेक्षा अधिक पार्टनर होते आणि ते कोणत्याही कमिटमेंटशिवाय शारीरिक संबंधाला प्राथमिकता देत होते. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपResearchसंशोधन