शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मेडिटेशन करताना युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

सातारा : राहत्या घरात मेडिटेशन करत असताना युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यातील उपनगरातील कोडोली येथे मंगळवारी घडली. प्रसन्न ...

सातारा : राहत्या घरात मेडिटेशन करत असताना युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यातील उपनगरातील कोडोली येथे मंगळवारी घडली.

प्रसन्न प्रल्हाद पवार (वय २७, रा. कोडोली, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रसन्न पवार हा मंगळवार, दिनांक २० रोजी दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरामध्ये मेडिटेशन करत होता. यावेळी अचानक त्याला भोवळ आली. तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या घरातल्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रात्री बारा वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मेडिटेशन करताना अशा प्रकारची पहिल्यांदाच दुर्दैवी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रसन्नाच्या जाण्याने त्याच्या मित्रांनाही जबर मानसिक धक्का बसला आहे.

या घटनेची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर धैर्यशील पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.