शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटून अपघातात पोतलेचा युवा उद्योजक ठार, कारच्या चिंधड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 21:24 IST

सहकारी जखमी, कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क, कऱ्हाड: आटके टप्पा ता. कऱ्हाड येथे शनिवारी रात्री स्वीफ्ट गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातामध्ये पोतले येथील युवा उद्योजक शरद पाटील हे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांचे सहकारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना कृष्णा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोतले येथील ग्रामस्थांच्या कडून मिळालेली माहिती अशी की, शरद पाटील (वय ३५) हे साखर व गूळ याचे होलसेल व्यापारी होते. ते मुंबई व इतर ठिकाणी याची विक्री करत होते. शनिवारी सकाळी व्यवसायाच्या निमित्ताने ते कोल्हापूरला गेले होते. काम उरकून घरी परतत असताना आटके टप्पा येथे गाडीचा पुढचा टायर फुटून त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणाऱ्या एका सहकार्यांना उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याची तब्येत स्थिर असल्याचे समजते.

दरम्यान शरद पाटील यांचे पार्थिव रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शरद पाटील यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.

मोठ्या कष्टातून उभारला उद्योग

कऱ्हाड परिसरातील साखर कारखाने आणि गुऱ्हाळ घरांमधील गुळ एकत्रित करुन तो कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी विक्रीचा व्यवसाय हा शरद पाटील यांनी सुरु केला होता. गेल्या दोन चार वर्षात त्यांचा चांगला जम बसला होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही त्यांच्यावरच होती. त्यामुळे पाटील यांच्या नातेवाईकांसह गावावरही शोककळा पसरली आहे.

टॅग्स :carकार