शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘गुरुकुल’च्या मुग्धेश कोडगने रचला स्केटिंगमध्ये विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 22:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गुरुकुलच्या इंग्रजी माध्यममध्ये पहिलीचा विद्यार्थी मुग्धेश कोडग याची शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब कर्नाटक यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्केटिंग प्रकारात सलग ५१ तास स्केटिंग केले. त्याच्या या विक्रमाबद्दल ‘गिनिज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये त्याच्या नावाची नोंद झाली आहे.या यशाबद्दल मुग्धेश कोडगचे गुरुकुलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी कौतुक केले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गुरुकुलच्या इंग्रजी माध्यममध्ये पहिलीचा विद्यार्थी मुग्धेश कोडग याची शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब कर्नाटक यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्केटिंग प्रकारात सलग ५१ तास स्केटिंग केले. त्याच्या या विक्रमाबद्दल ‘गिनिज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये त्याच्या नावाची नोंद झाली आहे.या यशाबद्दल मुग्धेश कोडगचे गुरुकुलचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, पर्यवेक्षक मोहन बेदरकर, माध्यमिक विभागाच्या प्रमुख सोनाली तांबोळी, अनुराधा कदम यांनी कौतुक केले.स्केटिंगमध्ये विश्वविक्रम करण्यासाठी या खेळास १ जून २०१७ रोजी दुपारी साडेतीन वाजता सुरुवात होऊन जून २०१७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सलग ५१ तास स्केटिंग करत हा विक्रम केला. नुकतेच लंडन येथील गिनिज बुक आॅफ रेकॉर्डच्या कार्यालयातर्फे मुग्धेशला प्रमाणपत्र देण्यात आले. आनंद गुरव, मधुकर जाधव, अ‍ॅड. राजेंद्र बहुलेकर, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दीपक मेथा, जगदीश खंडेलवाल यांनी त्याचे कौतुक केले.