शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हिंसामुक्त कुटुंबाच्या दिशेने महिलांचे पाऊल : देशपांडे

By admin | Updated: February 12, 2015 00:35 IST

हिंसामुक्त कुटुंबाच्या दिशेने महिलांचे पाऊल : देशपांडे

सातारा : स्त्रियांची सुरक्षा हा प्रश्न अधिक व्यापक बनला आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे धाडस महिलांमध्ये वाढले आहे. दलित महिला विकास मंडळाच्या कायदा सल्ला व सहाय्य केंद्राने २०१५ चा वार्षिक अहवाल सादर केला असून, त्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या ३२० तक्रारींपैकी २५० तक्रारी तडजोडीने सोडविण्यात यश आल्याची माहिती केंद्राच्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.अ‍ॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, ‘गेल्या वर्षाच्या तुलनेत केंद्राकडे यंदा ११३ अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. याचा अर्थ अन्यायामध्ये वाढ झाली आहे आणि तक्रार दाखल करण्याबाबतची महिलांमध्ये जाणीवजागृती निर्माण झाली आहे. २०१५ चा अहवाल सादर करताना सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील स्त्रियांनी स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने धाडसाचे पाऊल टाकले आहे, असे वाटते. ’गर्भाशयापासून थडग्यापर्यंत महिला सुरक्षित हव्यात, यासाठी साताऱ्यात फॅमिली कोर्ट आणि महिलांसाठी निवास व्यवस्था असणे गरजेचे आहे. तसेच शासकीय रुग्णालयात व्यसनमुक्तीचा वॉर्ड असायला हवा, असेही त्या म्हणाल्या. जात-जमात पंचायतीने बहिष्कृत केलेल्या सहा तक्रारी केंद्राच्या वतीने हाताळल्या, त्यातील चार आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्ने संस्थेच्या पुढाकाराने लावण्यात आल्याचे अ‍ॅड. देशपांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१८ डॉक्टरांना शिक्षा गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आतापर्यंत ४२ पेक्षा जास्त डेकॉय आॅपरेशन केली आहेत. त्यामध्ये आतापर्यंत एकूण १८ प्रकरणांत डॉक्टरांना शिक्षा लागली आहे, अशी माहितीही यावेळी अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी दिली.