शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: उदयनराजे भोसले

By दीपक शिंदे | Updated: April 27, 2024 21:31 IST

चाफळ येथील महायुतीच्या मेळाव्यात आश्वासन.

लोकमत न्यूज नेटवर्क, चाफळ : काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये चाफळ परिसराची काय परिस्थिती होती, हे आपल्याला माहीतच आहे. परंतु पालकमंत्री शंभूराजे यांनी महायुतीच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट आपण केला आहे. जनता त्यांच्या पाठीशी आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले.

चाफळ तालुका पाटण येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या संवाद मिळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवदौलत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, भरत साळुंखे, प्रशांत पाटील, दादासाहेब सुतार तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि भाजपचे आजी-माजी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींचे सदस्य उपस्थित होते.

उदयनराजे भोसले म्हणाले, शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून या परिसराचा विकास गतीने होत आहे. त्यांना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे.देशासह राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकासाची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची आम्हाला साथ मिळाली. त्यामुळे या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने विकास घडवू शकलो. विकासाच्या मुद्यावरच लोक आपल्या पाठीशी आहेत. आता लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना लोकसभेत पाठवावे, असे आवाहन केले.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेsatara-pcसाताराmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४