शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
3
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
4
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
5
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
6
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
7
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
8
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
9
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
10
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
11
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
12
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
13
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
14
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
15
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
16
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
17
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
18
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
19
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
20
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य

कोपर्डी निकालाचे जिल्ह्यात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:11 IST

कºहाड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिच्या खूनप्रकरणी तिन्ही नराधम गुन्हेगारांना बुधवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचे कºहाड येथे मराठा क्रांती समन्वय समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.येथील दत्तचौकात बुधवारी सायंकाळी पाच वाजता समन्वय समितीतील कार्यकर्त्यांनी येऊन ‘एक मराठा, लाख मराठा’, जय ...

कºहाड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिच्या खूनप्रकरणी तिन्ही नराधम गुन्हेगारांना बुधवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचे कºहाड येथे मराठा क्रांती समन्वय समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.येथील दत्तचौकात बुधवारी सायंकाळी पाच वाजता समन्वय समितीतील कार्यकर्त्यांनी येऊन ‘एक मराठा, लाख मराठा’, जय भवानी, जय शिवाजी’ आदी घोषणा देत आनंद साजरा केला. यावेळी सचिन नलवडे, रघुनाथ डुबल, जीवन जाधव, संदीप साळुंखे, सचिन पाटील, विक्रम पाटील, अनिल घराळ यांच्यासह मराठा क्रांती समन्वय समितीतील पदाधिकारी उपस्थित होते.मुलीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाने दिलेला निकाल हा योग्य असून, शिक्षा सुनाविण्यात आलेल्या आरोपींना तत्काळ फाशी द्यावी, अशी मागणी यावेळी समन्वय समितीतील कार्यकर्त्यांनी केली.