शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

वाईच्या विद्यार्थ्यांनी केली रायरेश्वर स्वच्छता

By admin | Updated: January 14, 2015 23:37 IST

विद्रुपीकरण थांबवा

वाई : घरातील स्वच्छतेबरोबरच सार्वजनीक स्वच्छतेला महत्त्व दिले पाहिजे. मुलांमध्ये या गोष्टी रूजाव्यात म्हणून येथील ‘सुयश’ च्या विद्यार्थ्यांनी रायरेश्वरवर स्वच्छता मोहिम राबिवली. याची समज आल्याने शैक्षणिक सहलीसाठी रायरेश्वर येथे गेलेल्या सुयश कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेण्याबरोबर स्वच्छता करण्याचा निर्धार केला व रायरेश्वरच्या लोखंडी शिडीवरून वर गेल्यानंतर रायरेश्वरच्या मंदीरापर्यंतच्या रस्त्याच्या परिसरात दिसणाऱ्या प्लॅस्टीक पिशव्या, पाण्याच्या व शित पेयाच्या मोकळ्या बाटल्या गोळाकरत ठिक-ठिकाणी एकत्र करून जाळ्यात आले. व या राष्ट्रीय अभियानात खारीचा वाटा उचलला.प्लास्टीकच्या आवरणात अनेक वस्तू मिळत असल्याने लोकांकडून अस्वच्छता पसरत आहे. यातून प्रेक्षीणीय, ऐतिहासिक स्थळे सुद्धा सुटली नाहीत. या ठिकाणी पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, मोकळ्या खाद्य पदार्थांच्या पिशव्यांचा खच पडलेला असतो. या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी स्वच्छतेविषयी काही पथ्ये पाळली तर आपण सार्वजनिक स्वच्छता राखू शकतो. रायरेश्वर परिसरात स्वच्छतेनंतर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला. त्याबरोबरचं काचेच्या बाटल्यांचा खचही होता.उपक्रम यशस्वी करण्यासाठी मच्छिंद्र मांढरे, ऋषिकेश टिके, सुरज चिकणे, प्रणव जमदाडे, नयना भिलारे, सुजाता लामखडे, शितल महांगडे, पल्लवी भोसले, लतिका गायकवाड, सुप्रिया संकपाळ, पुनम जाधव, मोनिका चव्हाण, सोनाली दरेकर परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)विद्रुपीकरण थांबवाऐतिहासिक ठिकाणावर लोक श्रद्धेने येत असतात. पण काही पर्यटक आपली नावे टाकून विद्रुप करतात, पर्यटक आपल्याजवळील बाटल्या, मोकळ्या पिशव्या कोठेही टाकत असतात. त्यामुळे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. लोकांनी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व ओळखून गडावर आल्यावर मंदीरापाशी ठेवलेल्या कचरा कुंडीमध्ये कचरा टाकावा व स्वच्छता राखून गटाचे पावित्र्य ठेवावे.