शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

निढळ गावाचा विकास पाहण्यासाठी ९५ अधिकारी देणार भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 19:24 IST

गावातील व पंचक्रोशीतील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संधी आहे. यशदा येथे या सर्व अधिकाऱ्यांना दळवी यांनी नुकतेच ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ आणि ‘शासकीय अधिकारी म्हणून जनहिताचे व प्रभावी काम कसे करावे,’ या विषयावर प्रशिक्षण दिले आहे .

ठळक मुद्देमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत २०१७ आणि २०१८ या वर्षी झालेल्या स्पर्धा परीक्षेतून संपूर्ण महाराष्ट्रातून यशस्वी झालेले हे सर्व अधिकारी आहेत.

सातारा : खटाव तालुक्यातील निढळ गावाच्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी ३४ उपजिल्हाधिकारी ३२ तहसीलदार आणि २९ नायब तहसीलदार असे एकूण ९५ वर्ग-१ चे अधिकारी आणि वर्ग-२ मध्ये नवीनच निवड झालेले शासकीय अधिकारी गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी निढळ गावास भेट देणार आहेत. यामध्ये २० महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, अशी माहिती सेवानिवृत्त आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत २०१७ आणि २०१८ या वर्षी झालेल्या स्पर्धा परीक्षेतून संपूर्ण महाराष्ट्रातून यशस्वी झालेले हे सर्व अधिकारी आहेत.

गावातील व पंचक्रोशीतील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संधी आहे. यशदा येथे या सर्व अधिकाऱ्यांना दळवी यांनी नुकतेच ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ आणि ‘शासकीय अधिकारी म्हणून जनहिताचे व प्रभावी काम कसे करावे,’ या विषयावर प्रशिक्षण दिले आहे .

एक दिवसाच्या दौºयामध्ये हे अधिकारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व विकासकामांची पाहणी करतील व विविध पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधतील. सांयकाळी ५ वाजता ग्रामपंचायत सभागृहामध्ये या अधिका-यांचे शंका निरसन व मार्गदर्शन असा कार्यक्रम असेल. सांयकाळी ६ते ७ वाजेपर्यंत निढळमधील व पंचक्रोशीतील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया तरुण-तरुणींसोबत हे ९५ नवनियुक्त तरुण अधिकारी चर्चा, प्रश्नोत्तरे व मार्गदर्शन करतील. या सर्व तरुण अधिकाºयांशी आपल्या तरुणांना सवांद साधता येईल. तरी याचा गावातील व पंचक्रोशीतील तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दळवी यांनी केले आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार