शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : कऱ्हाडात बंदला हिंसक वळण, जाळपोळ, दगडफेक, महामार्गासह राज्यमार्ग रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 15:53 IST

मराठा आरक्षणासाठी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले असताना कऱ्हाडात बंदला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी ठिकठिकाणी दगडफेक करीत दुकाने, हॉटेल फोडली. तर रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. या प्रकाराने शहरासह तालुक्यात तणाव निर्माण झाला असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकऱ्हाडात बंदला हिंसक वळण, जाळपोळ, दगडफेक महामार्गासह राज्यमार्ग रोखले; तणावाची स्थिती

कऱ्हाड : मराठा आरक्षणासाठी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले असताना कऱ्हाडात बंदला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी ठिकठिकाणी दगडफेक करीत दुकाने, हॉटेल फोडली. तर रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. या प्रकाराने शहरासह तालुक्यात तणाव निर्माण झाला असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कऱ्हाड तालुक्यात बुधवारी बंदला हिंसक वळण लागले. शहरात सकाळी दुचाकी रॅली काढून आंदोलकांनी बंदचे आवाहन केले. दत्त चौकातून निघालेली दुचाकी रॅली मुख्य बाजारपेठमार्गे कृष्णा नाक्यावर व तेथून पुन्हा दत्त चौकाकडे येऊन कार्वे नाक्याकडे गेली.

मलकापूर, आगाशिवनगर परिसरातही दुचाकी रॅलीने बंदचे आवाहन केले. कोल्हापूर नाक्यावर या रॅलीची सांगता करण्यात आली.दरम्यान, सकाळी अकरानंतर शहरात बंदला हिंसक वळण लागले. दुपारी काही आंदोलक शहरातील मुख्य बाजारपेठेसह मंडई परिसरात गेले. त्यावेळी काही दुकानांवर दगडफेक झाली. तसेच बसस्थानकसमोरील हॉटेलवरही जमावाकडून दगडफेक करण्यात आली.

या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच गुहाघर-विजापूर महामार्गावर ओगलेवाडी येथे सकाळी रस्त्यावर टायर पेटविण्यात आले. त्यामुळे काहीकाळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

दुपारी कऱ्हाड -तासगाव राज्यमार्गावर कार्वेनाका येथे, कऱ्हाड -मसूर रस्त्यावर उत्तर कोपर्डे येथे, कऱ्हाड -पाटण मार्गावर वारुंजीफाटा येथे आणि तांबवे परिसरातही रस्त्यावर जाळपोळ करण्यात आली. या घटनांमुळे तालुक्यातील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSatara areaसातारा परिसर