सातारा : दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ग्रुपलिंग कमिटी ऑफ इंडिया अंडर भारतीय कुस्ती संघ कथा ग्रुपलिंग कमिटी ऑफ इंडिया या खेळातील संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी विकास गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.
उपाध्यक्षपदी प्राध्यापक राकेश खैरनार, सचिवपदी प्रशांत नवगिरे, कोषाध्यक्षपदी प्रतीक्षा नवगिरे यांची निवड झाली. ही निवडणूक दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ग्रुपलिंग कमिटी ऑफ इंडिया अंडर भारतीय कुस्ती संघ तथा अध्यक्ष दिनेश ठाकूर, कमिटी ऑफ इंडियाचे ब्रीजनंदन शर्मा, जमिंदर पांचाळ, विनोद शर्मा यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. यावेळी वेस्ट झोनच्या संचालकपदी प्रशांत नवगिरे, तर डिसिप्लिन कमिटीच्या सहसंचालकपदी प्रा. राकेश खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली. क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, डॉक्टर उदय डोंगरे आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.
आयकार्ड फोटो आहे