शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वालचंद इंडस्ट्रीजच्या कामगारांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 16:05 IST

सातारारोड, ता. कोरेगाव येथील वालचंद इंडस्ट्रीजमधील कामगारांनी वेतन वाढीच्या मागणीसाठी एकत्र येऊन संप पुकारला आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कामगार संघ व राष्ट्रवादी कामगार युनियन या दोन्ही कामगार संघटना एकत्र आल्या आहेत.

ठळक मुद्देवालचंद इंडस्ट्रीजच्या कामगारांचा संप कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही कामगार संघटना एकत्र

सातारा : सातारारोड, ता. कोरेगाव येथील वालचंद इंडस्ट्रीजमधील कामगारांनी वेतन वाढीच्या मागणीसाठी एकत्र येऊन संप पुकारला आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कामगार संघ व राष्ट्रवादी कामगार युनियन या दोन्ही कामगार संघटना एकत्र आल्या आहेत.सातारारोड येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज लि., फौंड्री डिव्हिजनमधील सर्व कामगारांनी वेतनवाढ करारासाठी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यावेळी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रीय कामगार संंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव फाळके यांनी कंपनीच्या गेटवर आंदोलनकर्त्या कामगारांना मार्गदर्शन केले.

कंपनीने सर्व कामगार कायम केल्यामुळे त्यांच्यावर दडपण आले असेल; पण कामगारांना त्यांच्या कामाप्रमाणे मोबदला मिळायला हवा. या कामगारांना कमी पगारात जुन्या मशिनरीवर काम करून उत्पादन करावे लागत आहे. त्यांची पगारवाढ करावी, अशी मागणी केली. तसेच जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन वेतन वाढीबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.

टॅग्स :StrikeसंपSatara areaसातारा परिसर