शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:49 IST

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेरे येथील पंडित कळस्कर हे बुधवारी दुपारी कराडला रुग्णालयात गेले होते. तेथील काम आटोपून गावाकडे परत ...

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेरे येथील पंडित कळस्कर हे बुधवारी दुपारी कराडला रुग्णालयात गेले होते. तेथील काम आटोपून गावाकडे परत जात असताना वडगाव हवेलीजवळच्या कोडोली फाट्यावर समोरून उलट्या दिशेने आलेल्या कारने (क्र. एमएच ११ सीक्यू ४५६९) कळस्कर यांच्या दुचाकीला (क्र. एमएच १० बीवाय ९६०६) जोराची धडक दिली. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने कळस्कर हे जागीच ठार झाले. अपघातानंतर त्यांची दुचाकी सुमारे शंभर फुटावर जाऊन आदळली होती. तसेच दुचाकीचे चाक निखळून पडले होते. अपघातानंतर अनेकांनी त्या ठिकाणी धाव घेतली.

अपघातात ठार झालेल्या पंडित कळस्कर यांचा शेरे स्टेशन येथे टेलरिंगचा व्यवसाय होता. बेताचीच परिस्थिती असताना त्यांनी अडीअडचणीवर मात करत व्यवसायाची घडी बसवली होती. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला. कराड ग्रामीण पोलिसांत अपघाताची नाेंद करण्यात आली आहे.

फोटो : २८केआरडी०३

कॅप्शन : कराड-तासगाव मार्गावर वडगाव हवेली येथे कारच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. (छाया : संतोष खांबे)

-------------