शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
3
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
4
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
5
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
6
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
7
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
8
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
9
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
10
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
11
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
12
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
13
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

CoronaVirus Satara : सातारा जिल्हा रुग्णालयात आणखी दोन व्हेंटिलेटर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 13:04 IST

CoronaVirus Satara : साताऱ्यात कोविडचा वाढता कहर लक्षात घेता पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सेंट्रटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे सातारा जिल्हा रुग्णालयात आणखी दोन व्हेंटिलेटर दाखलकोविड रुग्णांना दिलासा

सातारा : साताऱ्यात कोविडचा वाढता कहर लक्षात घेता पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सेंट्रटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण वाढत असताना त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, कोणताही रुग्ण उपचारांआभावी दगावू नये म्हणून त्या-त्या जिल्ह्यातील सर्व बाबींचा आढावा घेऊन आमदार अरुण लाड यांनी प्रत्येक जिल्ह्यातील शल्य चिकित्सकांशी चर्चा करून ही उपकरणे त्यांच्या स्वीय निधीतून मतदारसंघात उपलब्ध करून देत आहेत.

आपल्या स्वीय निधीतील एवढा निधी केवळ वैद्यकीय सुविधेसाठी देणारे हे पहिलेच पदवीधर आमदार आहेत. या त्यांच्या सुविधेमुळे प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा भक्कम होईल आणि सामन्यात नागरिकांनाही आपला जीव ऑक्सिजनअभावी गमवावा लागणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर