शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुर्इंजजवळील अपघातात सांगली जिल्ह्यातील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 12:42 IST

accident Satara- पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुर्इंज जोशी विहीर येथे भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील विटा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देकारची ट्रकला पाठीमागून धडकचार जखमींमध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुर्इंज जोशी विहीर येथे भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील विटा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला.सुभाष बाबुराव पाटील (वय ७१), प्रवीण माळी (वय १९, रा. विटा, जि. सांगली) असे ठार झालेल्या तर महेश महादेव नवाळे (वय ४२), प्रवण दीपक लोंढे (वय २१), शुभांगी महेश नवाळे (वय ३५), शबाना मोहम्मद पठाण (वय ४०, सर्व रा. विटा, जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, विटा येथील सहाजण पुण्याहून सांगलीला कारने (एमएच १०, सी एक्स ९८०७) निघाले होते. भुर्इंजमधील जोशी विहीर उड्डाण पुलावर पुढे चाललेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर भुर्इंज महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर