शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

साताऱ्यात दोन कारची तोडफोड, अज्ञातावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 16:20 IST

सातारा येथील मंगळवार पेठेतील रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या दोन कारची अज्ञाताने मध्यरात्री तोडफोड केल्याची घटाना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका चारचाकी मालकाने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात दोन कारची तोडफोड, अज्ञातावर गुन्हा वाहन चालकांमध्ये घबराट

सातारा : येथील मंगळवार पेठेतील रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या दोन कारची अज्ञाताने मध्यरात्री तोडफोड केल्याची घटाना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका चारचाकी मालकाने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेठेतील काशी विश्वेश्वरय्या मंदिराच्यावरील बाजूस शनिवारी रात्री दोन चारचाकी गाड्या पार्किंग केलेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञातांनी या दोन्ही गाड्यांच्या काचांची तोडफोड करुन नुकसान केले.

रविवारी सकाळी ज्येष्ठ नागरिक फिरायला जात असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी ही घटना संबंधित गाडी मालकांना सांगितली. सुनील तात्याबा साळुंखे (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांची बोलेरो गाडी फोडल्याचे समोर आले.

त्यानंतर सुनील साळुंखे यांनी तत्काळ शाहुपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दरम्यान, दुसऱ्या चारचाकी मालकाने अद्याप कोणतीही तक्रार पोलिसांत दाखल केली नसून अज्ञातांची दहशत असल्याचे बोलले जात आहे. दोन कारची तोडफोड केल्याची माहिती परिसरात समजल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. लवकरच हुल्लडबाज सापडतील, असा विश्वास पोलिसांना आहे. पोलीस हवालदार कुमठेकर हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर