शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्याच्या रस्त्यातून प्रवास सुखाचा होवो, कºहाड स्वाभिमानीचे आंदोलन ; चालकांना गुलाबपुष्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 22:24 IST

कºहाड : रस्त्यावरील खड्ड्यातून जाताना आपला प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रवाशांना गुलाबपुष्प देण्याचे अनोखे आंदोलन शुक्रवारी कºहाड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केले.

कºहाड : रस्त्यावरील खड्ड्यातून जाताना आपला प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रवाशांना गुलाबपुष्प देण्याचे अनोखे आंदोलन शुक्रवारी कºहाड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केले. गांधीगिरीने प्रवाशांना सुखद धक्का बसला असला तरी अधिकाºयांच्या डोळ्यात अंजन घालण्याचाही प्रयत्न झाला..हेळगाव-मसूर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी खडी पसरली असली तरी डांबर वापरल्याचे दिसत नाही. परिणामी, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. संबंधित ठेकेदाराने हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली. चिपळूण-विजापूर राज्यमार्गावरील उंब्रज ते मसूरपर्यंतच्या रस्त्याचे दुरुस्तीचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्यातील खड्डे दहा दिवसांपूर्वी मुजविले असले तरी पुन्हा खड्डे उखडण्यास सुरुवात झाली आहे. यावरून गुणवत्ता लक्षात येते. यातून जनतेच्या पैशाचा अपव्यय होतोय. ही कामे दर्जेदार व्हावी, यासाठी निवेदने दिले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी प्रवाशांना गुलाबपुष्प दिले.रोहित पाटील, अजिंक्य कदम, प्रमोद जगदाळे, धैर्यशील जगताप उपस्थित होते.