शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

अभयसिंहराजे भोसले यांचा आज स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST

सातारा : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, माजी सहकारमंत्री अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या १७ व्या स्मृती दिनानिमित्त ...

सातारा : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, माजी सहकारमंत्री अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या १७ व्या स्मृती दिनानिमित्त गुरुवार, दि. ४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९ वाजता शाहूनगर-शेंद्रे (ता. सातारा) येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण व पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन कार्यक्रम होणार आहे. गजवडी ता. जि. सातारा येथे स्वराज्य क्रीडा मंडळ सोनवडी-गजवडी व श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा पंचायत समिती यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, सोसायट्या आदी कार्यालयात व संस्थांमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. (वा.प्र.)

(अभयसिंहराजे भोसले यांचा फोटो वापरणे)