शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: महाबळेश्वरच्या जंगलातील पट्टेरी वाघाची शिकार; कातडी, नखे तस्करीसाठी मुंबईला गेलेले तिघे गजाआड

By दीपक शिंदे | Updated: September 19, 2023 11:36 IST

वनविभागाची कारवाई 

महाबळेश्वर : महाबळेश्वरच्या जंगलातील पट्टेरी वाघाची शिकार करून त्याची कातडी व नखांची तस्करी करण्यासाठी मुंबईला गेलेल्या तीनजणांना सापळा रचून मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीची वाघाची कातडी व नखांचा पंजा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिघांवर एमएचबी कॉलनी पोलिस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल केला आहे.सूरज लक्ष्मण कारंडे (वय ३०, रा. बिरवाडी, ता. महाबळेश्वर), मोहसीन नजीर जुंद्रे (३५, रा. रांजणवाडी, महाबळेश्वर) व मंजूर मुस्तफा मानकर (३६, रा. नगरपालिका सोसायटी, महाबळेश्वर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांवर भारतीय दंड विधान ९, ३९ चा ३, ४४, ४८ अ , ४९ ब, ५१ वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे प्रकटीकरण विभागातील पोलिस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांना महाबळेश्वर येथील काही लोक पट्टेरी वाघाची कातडी व वाघ नखांची तस्करी करण्यासाठी एलआयसी मैदान, बोरिवली पश्चिम येथे येणार असल्याची माहिती मिळाली. बोंबे यांनी ती वरिष्ठांना कळविली. कारवाईचे आदेश मिळतात पोलिस पथकाने सापळा रचला. वाघाची कातडी व नखे विक्रीसाठी आलेल्या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. वाघाची सोलून काढलेली काळ्या-पिवळ्या रंगाचे पट्टे असलेली ११४ सेंटिमीटर लांब व १०९ सेंटिमीटर रुंद कातडी व त्यासोबत बारा वाघनखे असा साधारण १० लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.ब्लॅक पँथरचेही दर्शनमहाबळेश्वरच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर बिबट आहेत; परंतु पट्टेरी वाघ दिसत नाही. वनविभागाचे अधिकारी जंगलात पट्टेरी वाघ नाहीत, असे सांगतात; परंतु या शिकार प्रकरणाने महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघ असल्याचे सिद्ध होत आहेत. यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला पारगावाच्या शिवारात ब्लॅक पँथर काही लोकांनी पाहिला होता; परंतु त्यानंतर तो पँथर पुन्हा दिसला नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTigerवाघforest departmentवनविभागMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान