शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बाललैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला तीन वर्षे सक्तमजुरी

By दत्ता यादव | Updated: January 22, 2024 19:59 IST

सातारा : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के. व्ही. बोरा यांनी साेमवारी फलटण येथील एकाला तीन वर्षे सक्तमजुरी ...

सातारा : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के. व्ही. बोरा यांनी साेमवारी फलटण येथील एकाला तीन वर्षे सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तानाजी दौलत भगत (वय ५८, रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा), असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलीवर भगत याने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. पीडित मुलीच्या घरातल्यांनी याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक यू. एस. शेख यांनी या प्रकरणाचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.  सुनावणीदरम्यान एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने तानाजी भगत याला तीन वर्षे सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील महेश शिंदे यांनी काम पाहिले.उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून हवालदार साधना कदम, बडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाला पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी, सुनील सावंत, सहायक फौजदार शशिकांत गोळे, हवालदार गजानन फरांदे, मंजूर मणेर, अमित भरते व शेख यांनी सहकार्य केले.   

टॅग्स :satara-pcसाताराCrime Newsगुन्हेगारी