शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यात गाडी आदळून १२ वाहनांचे टायर फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 10:42 IST

वाढे फाटा येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वाहने आदळून दहा ते बारा गाड्यांचे टायर फुटल्याची घटना  रात्री घडली. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

ठळक मुद्देखड्ड्यात गाडी आदळून १२ वाहनांचे टायर फुटलेवाढे फाटा पुलावरील घटना : वाहन चालकांना मनस्ताप

सातारा : वाढे फाटा येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वाहने आदळून दहा ते बारा गाड्यांचे टायर फुटल्याची घटना  रात्री घडली. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.वाढे फाट्यावरील पुलावरून जड वाहतुकीला बंदी असताना दोन दिवसांपूर्वी मालवाहतूक करणारा ट्रक पुलावर अडकला होता. त्यामुळे पूर्वी खड्डे पडले होते. त्यामध्ये आणखी पुलावर मोठ्या खड्ड्यांची भर पडली.

या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडले. खड्ड्यामध्ये टोकदार सळ्या असल्यामुळे टायर फुटले असावेत, असे वाहन चालकांचे म्हणणे होते. दहा ते बारा कारचे टायर फुटल्यामुळे सर्व कार पुलावरच उभ्या होेत्या. त्यामुळे काही वेळ वाहतुकीचा प्रश्नही बिकट झाला होता.

काही वाहन चालक पर्यायी स्टेपनी बदलून पुढे निघून गेले. परंतु रात्री पंक्चर काढण्याचे दुकान बंद असल्याने सकाळपर्यंत बऱ्याचजणांना ताटकळत उभे राहावे लागले. इतर वाहन चालकांना हा अनुभव येऊ नये म्हणून पुलावरील खड्डे तातडीने मुजवावेत, अशी मागणी वाहनधारक तसेच वाढे ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर