शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तेरा वर्षांच्या दुचाकीस्वार मुलाने वृद्धेला उडविले, साताऱ्यातील घटना; वडिलांवर होणार गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 15:21 IST

लहान मुलाच्या हातात गाडी देणे, हे एका पालकाला चांगलेच भोवणार असून, त्यांच्या १३ वर्षांच्या मुलाने भरधाव दुचाकी चालवून एका वृद्धेला धडक दिली. यामध्ये संबंधित वृद्धा गंभीर जखमी झाली. हा अपघात साताऱ्यातील पोवर्इनाक्यावर झाला.

सातारा :

लहान मुलाच्या हातात गाडी देणे, हे एका पालकाला चांगलेच भोवणार असून, त्यांच्या १३ वर्षांच्या मुलाने भरधाव दुचाकी चालवून एका वृद्धेला धडक दिली. यामध्ये संबंधित वृद्धा गंभीर जखमी झाली. हा अपघात साताऱ्यातील पोवर्इनाक्यावर झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवानंद विष्णू भोसले (वय ७२), लता देवानंद भोसले (वय ६७, रा. वसंत नगर मनोहरविश्वअपार्टमेंट खेड, ता. सातारा) हे दाम्पत्य सिव्हिल हाॅस्पीटलशेजारीलरस्ता ओलांडत होते. त्यावेळी पोवर्इ नाक्यावरून दुचाकीवरून भरधाव आलेल्या १३ वर्षाच्या मुलाने लता भोसले यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, लता भोसले या उडून रस्त्यावर पडल्या.

यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने साताऱ्यातील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. हा अपघात दि. ७ रोजी सकाळी साडेदहा वाजता झाला होता. मात्र, त्या गंभीर जखमी असल्यामुळे पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला नव्हता. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी जबाब नोंदविला. त्यानंतर १३वर्षांच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला. परंतु लहान मुलाच्या हातात गाडी देणे हा कायद्याने गुन्हअसल्याने पोलिस संबंधित मुलाच्या पालकांना नोटीस बजावणार असून, त्या पालकावरगुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत हवालदार जयवंत कारळे हे अधिक तपास करीत आहेत.