शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजेंच्या विरोधकांचे डिपॉजिटही उरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:16 IST

सातारा : ‘येथे कोणी लहान अथवा मोठा नाही. परंतु ज्यांनी आजपर्यंत निवडणूकच लढविली नाही, ते आता अर्ध्या हळकुंडाने पिवळे ...

सातारा : ‘येथे कोणी लहान अथवा मोठा नाही. परंतु ज्यांनी आजपर्यंत निवडणूकच लढविली नाही, ते आता अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. उदयनराजेंना जो विरोध करेल त्यांचे डिपॉजीटही राहणार नाही. ’ असा टोला कल्पनाराजे भोसले यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे नाव न घेतला लगावला.सातारा पालिकेच्या वतीने अण्णासाहेब कल्याणी शाळेशेजारी उभारण्यात आलेल्या प्रतापसिंह महाराज आयुर्वेदिक गार्डनच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, अ‍ॅड. दत्ता बनकर, अविनाश पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.आज प्रत्येकाला ताणतणाव आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सातारकर या गार्डनचा नक्की उपयोग करतीत, असे सांगून कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, ‘साताऱ्याची जनता आमच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभी राहिली आहे. जनतेच्या पाठबळावर आम्ही एव्हरेस्टदेखील पार करू शकतो. येथे कोणी लहान अथवा मोठा नाही. परंतु ज्यांनी कधी निवडणूक लढविली नाही ते आता अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत.राजेंना जे विरोध करतील त्यांच्या मागे जनता माजी लावेल.’दरम्यान, आयुर्वेदिक गार्डनमधील मड पाथवे, ग्रास अ‍ॅक्युपे्रशर, क्रिस्टर, लेझर शो, कारंजे, गोशाळा, ओपन थिएटर, गार्डनमध्ये लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे आदींचे कल्पनाराजे भोसले यांनी भरभरून कौतुक केले.