शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: जखिणवाडी येथील विहीरीत दोन बिबट्यांचा थरार, दोन तासात एक बिबट्या पिंजऱ्यात कैद

By दीपक शिंदे | Updated: September 2, 2023 13:10 IST

बिबट्याला बघायला नागरिकांची मोठी गर्दी

मलकापूर : जखिणवाडी ता. कराड येथे विहिरीत पडलेल्या दोन बिबट्यांचा थरार पहायला मिळाला. या दोन बिबट्यांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर एका बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. जखिणवाडीच्या धनगरवाडा शिवारात सुखदेव येडगे यांच्या शेतातील विहिरीत ही घटना घडली.जखिणवाडी ता. कऱ्हाड येथील आगाशिव डोंगरालगत धनगरवाडा नावाच्या शिवारात येडगे यांची शेती आहे. सुखदेव येडगे यांच्या शेतीत सिमेंट काँक्रीटने बांधलेली विहिर आहे. नेहमीप्रमाणे येडगे हे सकाळी राणात गेले असता बांधीव विहिरीत आवाज येत असल्यमुळे त्यांनी विहिरीकडे जाऊन बघितले असता दोन बिबटे पडले असल्याचे निदर्शनास आले.याबाबतची माहिती वनविभागासह ग्रामस्थांना दिली. वनअधिकारी तुषार नवले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या दोन्ही बिबट्यांना वाचवण्यासाठी वनविभागाने सकाळी दहा वाजता रेस्क्यू ऑपरेशनला सुरु केले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात यश मिळाले.विहिरीत बिबटे पडल्याची खबर मिळताच अनेक ग्रामस्थांनी येडगे यांच्या शेताकडे धाव घेतली. बिबट्याला पाहण्यासाठी येडगे यांच्या शेतात मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडleopardबिबट्याforest departmentवनविभाग