शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

Satara News: कोल्हापूर नाक्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी काही दिवस बंद 

By दीपक शिंदे | Updated: March 13, 2023 17:31 IST

२० मार्चपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार

कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती वाहतूक पोलिस तसेच पालिका प्रशासनाने दिली.शहरातील शनिवार पेठेतील पी. जी. शहा पेट्रोल पंपापासून पश्चिमेला लाहोटी प्लाझासमोरून कऱ्हाड हॉस्पिटल मार्गे शहराबाहेर जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणात खोदला जाणार आहे. दरम्यान, हा रस्ता काम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २० मार्चपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पालिका व पोलिसांनी दिली. कऱ्हाड पालिकेच्या हद्दीमधील शनिवार पेठेतील लाहोटी प्लाझासमोर पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बंदिस्त पाइपलाइन करण्याचे काम पालिकेने करण्याचे नियोजित केले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परिणामी, २० मार्चपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडTrafficवाहतूक कोंडी