शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात थकबाकीदाराची मालमत्ता पालिकेकडून सील, आतापर्यंत 'इतक्या' कोटींचा महसूल जमा

By सचिन काकडे | Updated: March 27, 2024 19:02 IST

सातारा : सातारा पालिकेच्या वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाई मोहीम तीव्र केली असून, बुधवारी दुपारी करंजे पेठ येथील एका थकबाकीदाराची ...

सातारा : सातारा पालिकेच्या वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाई मोहीम तीव्र केली असून, बुधवारी दुपारी करंजे पेठ येथील एका थकबाकीदाराची मालमत्ता सील करण्यात आली. शिरीष कुलकर्णी असे कारवाई करण्यात आलेल्या थकबाकीदाराचे नाव आहे.सातारा पालिकेला यंदा चालू कर व थकबाकी मिळून ३७ कोटी ४१ लाखांच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठावयाचे आहे. यापैकी पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत २६ कोटी ६० लाखांचा महसूल जमा झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे चार दिवस उरले असून, पालिकेला आणखी १० कोटी ८१ लाखांचे उद्दिष्ट गाठावयाचे आहे. ते गाठण्यासाठी वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र केली आहे. करंजे पेठ येथील मिळकतदार शिरीष कुलकर्णी यांच्याकडे ६ लाख २७ हजार १८३ रुपयांची थकबाकी आहे. वसुली विभागाने त्यांना नोटीस बजावून थकबाकी भरण्याचे आवाहन केले हाेते. मात्र, या नोटिसीला कोणताही प्रतिसाद न दिल्याने बुधवारी दुपारी जप्ती पथकाकडून कुलकर्णी यांची मालमत्ता सील करण्यात आली.

या कारवाईत वॉरंट अधिकारी अतुल दिसले, भाग लिपिक राजे भोसले, लिपिक जगदीश मुळे, राहुल आवळे यांनी सहभाग घेतला. थकबाकीदारांनी चालू कर व थकबाकी तातडीने जमा करुन कटू कारवाई टाळावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर