शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Teachers Day : शिक्षणमंत्र्यांनी घेतला गुरुजींचा तास, साताऱ्यात सोहळा ; वेळेपूर्वी आल्यानंतर शिक्षकांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:02 IST

मंत्र्यांचा दौरा म्हटलं की तास-दोन तासांची प्रतीक्षा ठरलेली असते; पण साताऱ्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांसह सर्वांनाच धक्का दिला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ते अर्धा तास कार्यक्रमस्थळी पोहोचले. शिक्षकांशी संवाद साधून मंत्री तावडे यांनी त्यांचाच तास घेतला.

ठळक मुद्देशिक्षणमंत्र्यांनी घेतला गुरुजींचा तास, साताऱ्यात सोहळा वेळेपूर्वी आल्यानंतर शिक्षकांशी साधला संवाद

सातारा : मंत्र्यांचा दौरा म्हटलं की तास-दोन तासांची प्रतीक्षा ठरलेली असते; पण साताऱ्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांसह सर्वांनाच धक्का दिला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ते अर्धा तास कार्यक्रमस्थळी पोहोचले. शिक्षकांशी संवाद साधून मंत्री तावडे यांनी त्यांचाच तास घेतला.सातारा येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात बुधवारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य शिक्षक पुरस्काराचा वितरण सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रम सकाळी अकरा वाजता नियोजित होता. त्यामुळे सभागृहात फारशी गर्दी नव्हती. शासकीस विश्रामगृहातून बाहेर पडल्यावर मंत्री तावडे यांच्या गाड्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी धडकला.सभागृहात फार गर्दी नसल्यामुळे तावडे यांनी शिक्षकांबरोबर संवाद साधायला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या. सुमारे अर्धा तास या गप्पा रंगल्या.खासगी शिकवण्याशिवाय आम्ही मोठे झालोशिक्षणाला भाषेचे कुंपण लावून बुद्धिमत्ता येत नाही. कोणत्याही मोठ्या शाळेची झूल नाही अन् खासगी शिकवणीशिवाय शाळेचं शिक्षण घेतलं. मराठी माध्यमाच्या शाळेने आम्हाला भाषेचा स्वाभिमान दिला. या भाषेत अभिनेते आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव यांच्या शालेय आयुष्याचा प्रवास उलगडला. 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनSatara areaसातारा परिसर