शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमधून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घ्या :  संतोष धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 14:27 IST

: टँकर फिडिंग पॉर्इंटमधील पाण्याच्या शुद्धीकरणावर भर द्यावा, कुठल्याही परिस्थितीत जनतेला अशुद्ध पाणी जाऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी शासकीय यंत्रणेला केल्या. माण तालुक्यात तीन ठिकाणांहून पाणी घेऊन ते दुष्काळी गावांना टँकरने पुरविले जाते. तसेच माण तालुक्यांतील विविध गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देटँकरमधून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घ्या : संतोष धोत्रेमाण तालुक्यातील पाणी टंचाईचा घेतला आढावा

म्हसवड : टँकर फिडिंग पॉर्इंटमधील पाण्याच्या शुद्धीकरणावर भर द्यावा, कुठल्याही परिस्थितीत जनतेला अशुद्ध पाणी जाऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी शासकीय यंत्रणेला केल्या.माण तालुक्यात तीन ठिकाणांहून पाणी घेऊन ते दुष्काळी गावांना टँकरने पुरविले जाते. तसेच माण तालुक्यांतील विविध गावांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या व्यवस्थेचा लाभ जनतेला योग्य पद्धतीने मिळतोय का? याची माहिती घेण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी मंगळवारी माण तालुक्याचा दौरा केला.ढाकणी, पिंगळी खुर्द आणि पिंगळी बुद्रुक या तीन फिडिंग पॉर्इंटमधून टँकरमध्ये पाणी भरले जाते. तब्बल ७० टँकरमध्ये या फिडिंग पॉर्इंटमधून पाणी घेतले जाते. जनतेला पाणी पुरविण्याआधी ते योग्य प्रकारे शुद्ध करण्यात यावे. याबाबत शासकीय यंत्रणेने तपासणी करावी, तसेच टँकरच्या जेवढ्या खेपा मंजूर आहेत, तेवढ्या रोजच्या रोज झाल्या पाहिजेत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना धोत्रे यांनी यावेळी केल्या. टँकरमधून पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची शुद्धताही त्यांनी तपासली.यानंतर भाटकी (ता. माण) येथील जनावरांच्या छावणीत जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. छावणीतील पाणी व्यवस्था, चारा, सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा याची पाहणी त्यांनी केली. या छावणीमध्ये १ हजार २३ जनावरे असल्याची माहिती मिळाली. जनावरांना योग्य चारा, पाणी मिळते का? अशी विचारणा त्यांनी शेतकºयांना केली. दुष्काळी उपाययोजना राबविताना अडचणी येऊ देणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.दुष्काळग्रस्तांशी साधला संवादसंतोष धोत्रे यांनी भाटकी येथील जनावरांच्या चारा छावणीत दुष्काळी जनतेशीही संवाद साधला. लोकांकडून दुष्काळाची तीव्रता त्यांनी जाणून घेतली. यावेळी लोकांनी दुष्काळामुळे हतबलता वाढल्याचे सांगितले. शासनाने टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर