शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

स्वाभिमानीने फाडले शेतकरी विरोधी विधेयक, कऱ्हाडात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:53 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी विरोधी विधेयक फाडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कऱ्हाड तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांना याबाबतचे निवेदनही दिले.

ठळक मुद्देस्वाभिमानीने फाडले शेतकरी विरोधी विधेयककऱ्हाडात निषेध : प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

सातारा/कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी विरोधी विधेयक फाडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कऱ्हाड तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांना याबाबतचे निवेदनही दिले.निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक लोकसभा व राज्यसभेत कोणतीही चर्चा न करता मंजूर करून घेतले आहे. त्याचा आम्ही निषेध करीत असून ते विधेयक त्वरीत मागे घ्यावे. निवेदनावर देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, रामचंद्र साळुंखे, दादासाहेब यादव आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSatara areaसातारा परिसर