शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंग दुकानदाराची चौकशी : पुरवठा विभागाची ल्हासुर्णेत धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 14:48 IST

लोकमतने २९ जानेवारीच्या अंकात  शिवभोजनचा थाट अन् रेशनिंग ग्राहकांना बाहेरची वाट,ह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. ल्हासुर्णेतील रेशनिंग ग्राहक सुरेश जगन्नाथ घाडगे यांचे केशरी रेशनिंग कार्ड आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे धान्य बंद झाले.

ठळक मुद्देसुरेश घाडगेंचे प्राधान्यक्रम यादीत नाव; इतर लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेतर्फे मंजूर होणार

सागर गुजर ।सातारा : कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे गावचे रेशनिंग ग्राहक सुरेश जगन्नाथ घाडगे यांना गेल्या दोन वर्षांत धान्यच मिळत नव्हते. याबाबत ह्यलोकमतह्णने आवाज उठविल्यानंतर पुरवठा विभागाने ल्हासुर्णे गावात धाव घेऊन रेशनिंग दुकानदाराची चौकशी केली तसेच घाडगे यांच्यासह प्राधान्यक्रम यादीत नाव आलेल्या ग्राहकांना दोन महिन्यांत रेशनिंग सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

लोकमतने २९ जानेवारीच्या अंकात  शिवभोजनचा थाट अन् रेशनिंग ग्राहकांना बाहेरची वाट,ह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. ल्हासुर्णेतील रेशनिंग ग्राहक सुरेश जगन्नाथ घाडगे यांचे केशरी रेशनिंग कार्ड आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे धान्य बंद झाले. धान्य मिळण्यासाठी त्यांनी रेशनिंग दुकानदारापासून तालुका पुरवठा विभागाचे उंबरे झिजवले; मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी लोकमतकडे धाव घेतली. या गरीब शेतकऱ्याची लोकमतने व्यथा मांडल्यानंतर पुरवठा विभागाने धावाधाव करून त्यांचे नाव प्राधान्यक्रम यादीत असल्याची खात्री घाडगे यांना दिली.