शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संडेला घाट... स्वच्छतेचा थाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:00 IST

वाई : ऐतिहासिक, सांकृतिक महत्त्व लाभलेली वाई येथील कृष्णानदी कचरामुक्त व जलपर्णीमुक्त करण्याचा निर्धार पालिका व स्वयंसेवी संघटनांनी केला आहे. स्वयंसेवकांकडून दर रविवारी कृष्णा घाटावर राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमेमुळे नदीचे रुपडे बदलू लागले आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.सध्या वाढत्या प्रदूषणामुळे सर्वच नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. घाणीमुळे ...

वाई : ऐतिहासिक, सांकृतिक महत्त्व लाभलेली वाई येथील कृष्णानदी कचरामुक्त व जलपर्णीमुक्त करण्याचा निर्धार पालिका व स्वयंसेवी संघटनांनी केला आहे. स्वयंसेवकांकडून दर रविवारी कृष्णा घाटावर राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमेमुळे नदीचे रुपडे बदलू लागले आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.सध्या वाढत्या प्रदूषणामुळे सर्वच नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. घाणीमुळे जीवनदायिनी असणाºया नद्या आता शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़ सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या वाई येथील कृष्णा नदीही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ही नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आता शहरातील स्वयंसेवी संघटना व पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.कृष्णानदी स्वच्छ सुंदर करण्याच्या जाणिवेतून वाई येथील सेवाकार्य समिती, नगरपालिका, व्यावसायिक, नोकरदार व पर्यावरणप्रेमींनी ‘एक दिवस कृष्णेसाठी’ हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत सर्व नागरिक दर रविवारी नदी स्वच्छतेसाठी एकत्र येत आहे.नुकतीच नदीपात्रात वाढलेली जलपर्णी तसेच झुडपे हटविण्यात आली असून, प्लास्टिक कचराची गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेमुळे नदीपात्राने मोकळा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे कृष्णा नदीवरील सर्व घाटांची स्वच्छता करण्यात आली असून, या चळवळीस लोकसहभागही वाढत आहे.