शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जयगड येथे शिपायाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मुख्याध्यापकांनी दुसºयांदा मेमो दिल्याच्या नैराश्येतून शिपायाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, जयगड येथे घडली. रवींद्र निवळकर (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र निवळकर (मूळ निवळी-बावनदी, सध्या जयगड) हे येथील माध्यमिक विद्यालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मुख्याध्यापकांनी दुसºयांदा मेमो दिल्याच्या नैराश्येतून शिपायाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, जयगड येथे घडली. रवींद्र निवळकर (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र निवळकर (मूळ निवळी-बावनदी, सध्या जयगड) हे येथील माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. शाळेच्या स्वच्छतेबाबत मुख्याध्यापक वारंवार नापसंती व्यक्त करीत होते. त्यामुळे निवळकर यांना अस्वच्छतेबाबत यापूर्वी मेमो दिला होता. बुधवारी दुसरा मेमो दिला होता.दुपारी दीडच्या सुमारास निवळकर यांच्यासह दुसरा शिपाईही शाळेत हजर होता. दुसरा शिपाई जेवणासाठी घरी गेला. त्यावेळी निवळकर यांनी कार्यालयाशेजारी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.मृतदेह ताब्यात घेण्यास नकारयाबाबतची माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निवळकर यांना तातडीने खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका निवळकर यांच्या पत्नीने घेतली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कार्यवाही सुरू होती.