शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सुधन्वाचे घर साताऱ्यातील करंजे पेठेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 06:53 IST

मुंबईच्या नालासोपा-यात स्फोटकाप्रकरणी एटीएसने अटक केलेला सुधन्वा गोंधळेकर हा साता-याचा असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याची पार्श्वभूमी शोधण्यासाठी सातारा पोलीस कामाला लागले आहेत.

सातारा : मुंबईच्या नालासोपा-यात स्फोटकाप्रकरणी एटीएसने अटक केलेला सुधन्वा गोंधळेकर हा साता-याचा असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याची पार्श्वभूमी शोधण्यासाठी सातारा पोलीस कामाला लागले आहेत.सातारा शहरातील करंजे परिसरात असलेल्या झेंडा चौकात सुधन्वाचे घर असून, या ठिकाणी त्याचे आई, वडील, पत्नी अन् दोन छोट्या मुली राहतात. त्याचे वडील सेवानिवृत्त बँक अधिकारी असून, आई गृहिणी आहे. अलीकडे तो कामानिमित्त मुंबईत गेल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, तो नेमका काय करायचा, हे साताºयात कोणालाच ठाऊक नव्हते.दरम्यान, ‘सनातन’शी संबंधित त्याची एक पोस्ट शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘सातारा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुधन्वा गोंधळेकर यांच्या आजी आणि दोन मुली जन्म मृत्यूच्या फेºयातून मुक्त’ या मथळ््याखाली वेगळीच माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘श्रीमती यमुनाताई डोंगरे यांनी ६३ टक्के तर कुमारी सई (८ वर्षे) आणि कुमारी सौम्या (५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी,’ असेही लिहिले गेले आहे.तसेच हिंदू जनजागृती समितीचा उल्लेख असलेल्या एका पोस्टमध्ये या सुधन्वाच्या फोटोसह मजकूर दिसत आहे. ‘प्रत्येक हिंदू के लिए घर मे न्यूनतम स्वसंरक्षण हेतू कानून के दृष्टी से वैध शस्त्र रखकर समय पडनेपर उसका उपयोग करने का समय आ गया है! श्री. सुधन्वा गोंधळेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,’ असे यात म्हटले आहे.