शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दी अक्षयने आयुष्याला दिली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:47 IST

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : अवघा दहा वर्षांचा असताना अचानकपणे त्याला अपंगत्व आले. शरीरात आकडी भरली. ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अवघा दहा वर्षांचा असताना अचानकपणे त्याला अपंगत्व आले. शरीरात आकडी भरली. धावपळ करणारा, गतीने सर्व कामे करणाऱ्या त्याची गती मंदावली. अक्षय माने हे या मुलाचे नाव! आजच्या घडीला अक्षयने आजाराला कुरवाळत न बसता आपल्या भावाच्या व्यवसायाला हातभार लावलाय.अपंगत्त्व आले म्हणून आजाराला कुरवाळत बसणारे अनेकजण आपण अवती-भवती पाहतो. मात्र, त्यावर मात करून पुढे जाणारे जिद्दी लोकही आपल्या नशिबाला दोष न देता कुटुंबाचा आधार होत असतात, त्यांच्या जिद्दीमुळे अनेकांना धीर मिळतो.अक्षयला चौथीत असताना अचानकपणे आकडी आली. तो सातारा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता. दहा वर्षांचा अक्षय चौथीत असताना त्याची बोटे वाकडी झाली. पळणे थांबले वेगाने चालणे थांबले, रातांधळेपणा आला. या आजारावर उपचारांची लसखर्चिक आहे. त्यासाठी वर्षाकाठी ३० ते ३५ लाख रुपये खर्च आहे. लाखात एखाद्याला असा आजार जडतो. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ ७० लोकांना असा आजार असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.दरम्यान, वर्षभरापूर्वी अक्षयला ५९ टक्के अपंगत्वाचा दाखला मिळाला आहे. शारीरिक व्याधीमुळे सामान्य लोकांप्रमाणे जरीवेगाने कामे जमत नसली तरी अक्षय आपल्या भावाच्या व्यवसायात त्याला मदत करत आहे.आॅनलाईन जाहिरातींचे काम तो मोबाईल व लॅपटॉपच्या माध्यमातून करतो. त्याने स्वत:ला सतत कार्यमग्न ठेवले आहे.उपचारासाठी वडिलांचे प्रयत्नमुलाला जडलेला आजार बरा करण्यासाठी दिलीप माने यांनी अनेक प्रयत्न केले. साताºयातील दवाखान्यांमध्ये उपचार केले गेले; परंतु या आजारावर इथे उपचार होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर माने यांनी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर, रुबी आदी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी प्रयत्न केले. उपचाराचा काहीच फायदा झाला नाही. दरम्यान, यासाठी लागणाºया पुढील उपचाराचा खर्च वर्षाकाठी ३५ ते ४० लाख असल्याने महाराष्ट्रातील पालकांतर्फे शासनाला प्रस्ताव दिलाय.