शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

भांडणात महिलेच्या डोक्यात घातला दगड; दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 16:11 IST

Crimenews Satara- सातारा येथील मंगळवार पेठेतील बोगदा परिसरात झालेल्या भांडणात एका महिलेच्या डोक्यात दगड घालण्यात आला. यामध्ये संबंधित महिला जखमी झाली असून याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना घटना मंगळवार, दि. ६ रोजी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देभांडणात महिलेच्या डोक्यात घातला दगड; दोघांवर गुन्हासातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

सातारा :येथील मंगळवार पेठेतील बोगदा परिसरात झालेल्या भांडणात एका महिलेच्या डोक्यात दगड घालण्यात आला. यामध्ये संबंधित महिला जखमी झाली असून याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना घटना मंगळवार, दि. ६ रोजी सायंकाळी घडली.याबाबत सातारा शहर पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, अश्विनी नलवडे यांचे पती अमोल नलवडे हे घरासमोर राहणारे आजोबा मधुकर पवार यांचा घराच्या अंगणात राहिलेला बटवा देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना जया संतोष पवार आणि प्रतिक संतोष पवार (रा. मंगळवार पेठ, पॉवर हाऊस, बोगदा परिसर, सातारा) या दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी नलवडे यांची मुलगी तन्वी हिलाही मारहाण केली.

यावेळी अश्विनी नलवडे सुरु असलेली वादावादी सोडविण्यासाठी गेल्या असता प्रतिक पवार याने त्यांच्या डोक्यात अंगणात पडलेला दगड उचलून घातला. यात त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पवार आणि प्रतिक पवार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार दगडे ते करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर