शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

राज्य महिला क्रीडा स्पर्धेत सासवड क्लबला दहा सुवर्ण

By admin | Updated: November 24, 2014 23:20 IST

यवतमाळ येथे महिला क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय २१ सुवर्ण पदकांपैकी

साखरवाडी : राज्यस्तरीय महिला क्रीडा स्पर्धांमध्ये सासवड (ता. फलटण) येथील सासवड स्पोर्टस् क्लबने दहा सुवर्ण पदकांसह दैदिप्यमान कामगिरी केली. महाराष्ट्र राज्याच्या क्रिडा व युवक सेवा संचलनालयमार्फत यवतमाळ येथे नुकत्याच झालेल्या महिला क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय २१ सुवर्ण पदकांपैकी १० सुवर्ण पदके सासवड स्पोर्टस् क्लबच्या महिला खेळाडूंनी पटकावून या स्पर्धेत आले वर्चस्व राखले. यामध्ये दिपिका कोटीयन या खेळाडूने ३०० मीटर धावणे व २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदके मिळविली. आशा झणझणे, चैत्राली गुजर, निता भूजबळ व दिपिका कोटीयन यांनी ४ बाय १०० क्रीडा प्रकारात सुवर्ण पदके प्राप्त केली. तसेच कोमल झणझणे, कोमल भंडलकर, नीता भुजबळ व दिपिका कोटीयन यांनी ४ बाय ४०० मी. रिले स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली.या सर्व खेळाडूंची गुजरात येथील गांधीनगर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून या निवडीबद्दल खेळाडूंचे सासवड ग्रामस्थांसह क्रीडाप्रेमींनी कौतुक केले. (वार्ताहर)