शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सोळशीत २७ पासून राज्यस्तरीय साहित्य संमेलन

By admin | Updated: November 18, 2015 00:04 IST

नेत्यांची उपस्थिती : पृथ्वीराज चव्हाण उद्घाटक तर शरद पवारांच्या हस्ते सांगता

सातारा : सोळशी (ता. कोरेगाव) येथे दि. २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार असून, ग्रामीण भागातील साहित्यिक, कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा यामागील उद्देश असल्याची माहिती स्वागताध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, निमंत्रक गोविंद गांधी आणि सोळशी देवस्थानचे पीठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी दिली.शनिवार, दि. २८ रोजी संमेलनाचे औपचारिक उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त लेखक जगन्नाथ शिंदे असतील. रविवार दि. २९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सांगता समारंभास खासदार उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, प्रतापराव भोसले यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)