शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

पुसेगावात राज्यस्तरीय कृषी-पशुपक्षी प्रदर्शन

By admin | Updated: December 1, 2014 00:16 IST

तयारी सुरू: १९ डिसेंबरपासून प्रारंभ

पुसेगाव : सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व शुअर शॉट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १९ डिसेंबर ते दि.२३ या कालावधीत पुसेगाव येथे राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.या कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री व शेतीविषयक मार्गदर्शन तसेच सामान्य शेतकऱ्यांना जे पाहिजे, त्या प्रकारचे विविध नावीन्यपूर्ण स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यावर्षी प्रथमच या प्रदर्शन कालावधीत धान्य महोत्सव व सुधारित म्हशींची स्पर्धा भरविण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे. यावेळी विश्वस्त मोहनराव जाधव -पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव, शुअर शॉटचे संदीप गिड्डे, व्यवस्थापक रूपेश कोळेकर आदी उपस्थित होते. प्रदर्शनात मुख्यता कोरडवाहू शेतीचा विकासच्या दृष्टीने शेती व शेतीपूरक व्यवसाय, दुग्धव्यवसाय, पोल्ट्री उद्योग, रेशीम उद्योग, कुक्कटपालन, मत्स्य व्यवसायासोबतच कोरडवाहू शेतीसाठी व मूल्यवर्धन विक्री व्यवस्थापन, कृषी संलग्न व्यवसायाशी संबंधित शेतकरी समूह किंंवा गट व त्यांचे संघाद्वारे करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यांत्रिकीकरण ट्रॅक्टरर्स, ट्रॅक्टरचलित अवजारे, स्पेअरर्स, पॉवर टिलर ब्रश, कटर, थे्रशर, रोटावेटर आदी. पॉलीहाऊस, ग्रीनहाऊस, शेडनेट हाऊस, ठिंबक सिंंचन, तुषार सिंंचन, पशुपालन, शेळीपालन, ससेपालन, इमूपालन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग, नर्सरी, रोपवाटिकांचा समावेश असणार आहे. (प्रतिनिधी)