शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

शेडगेवाडीत भेसळयुक्त दूध जप्त

By admin | Updated: April 3, 2015 00:43 IST

पाळत ठेवून छापा : अन्न व औषध विभागाची कारवाई

सातारा : भेसळयुक्त दूध तयार करीत असल्याच्या संशयावरून वडूजजवळ शेडगेवाडी (ता. खटाव) येथील जय हनुमान संकलन केंद्रावर अन्न व औषध विभागाने पाळत ठेवून बुधवारी (दि. १) छापा टाकला. या छाप्यात केंद्रातील ७ हजार ८७५ रुपये किंमतीचा भेसळयुक्त दूध व भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये म्हशीचे दूध, मिश्र दुध, रिफाईन्ड सोयाबीन तेल, ड्राईड ग्लुकोज पावडर व आयात केलेले रिफाईन्ड पाम कर्नल आॅईल या वस्तूंचा समावेश असून, हे पदार्थ तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यापैकी म्हशीचे ३८ लिटर दूध व १५८ लिटर मिश्र दूध नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आले. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) आर. एस. बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी एस. बी. अंकुश, यू. एस. लोहकरे, डी.एस. साळुंखे, आय. एस. हवालदार, एम. एस. पवार यांच्या पथकाने केली. या केंद्राचे मालक रंगनाथ राजाराम मोहिते यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. भेसळीचे पदार्थ कोठून आणले तसेच या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)