शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण कोरियाप्रमाणे कौशल्य विकासाला भारतानेही महत्त्व द्यावे- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 14:31 IST

‘काळाची पावले ओळखून रयत शिक्षण संस्थेने कौशल्य विकासावर भर दिला आहे.

सातारा : ‘काळाची पावले ओळखून रयत शिक्षण संस्थेने कौशल्य विकासावर भर दिला आहे. कर्तृत्ववान पिढी घडविण्याचे कार्य ‘रयत’ करत असून यानिमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वप्नांची पूर्तता होताना दिसत आहे,’ असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्रा. एन. डी. पाटील, आ. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, गणपतराव देशमुख, रामशेठ ठाकूर, शशिकांत शिंदे, बबनराव पाचपुते, विश्वजित कदम, मोहनराव कदम, शिवाजीराव कदम, हणमंतराव गायकवाड, चंद्रकांत दळवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. खा. पवार म्हणाले, ‘रयतमधील दोन विद्यार्थ्यांची नुकतीच इस्त्रो संशोधन संस्थेत निवड झाली,  ही बाब गौरवास्पद आहे. संस्था अनेक क्षेत्रांत काम करत आहे. शेती, कौशल्य विकास, गुणवत्ता वाढीवर भर देण्यात आलेला आहे. लोकांनी संस्थेला जमिनी दिल्या. या जमिनींत केळी, ऊस, अशी पिके घेण्यात आली. फळबाग लावण्यात आलेल्या आहेत. सर्व ठिकाणी ठिबक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची गरज वाढलेली आहे. आपण शेतीच्या विकासासाठी मोठे काम केले आहे. इंडियन अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च या संस्थेत महाराष्ट्रातील ५ हजारांपेक्षा जास्त शास्त्रज्ञ काम करत आहेत. दक्षिण कोरिया हा दिवस महाराष्ट्राच्या निम्मा आहे. या देशात पंतप्रधान, मोठा अधिकारी व्हायचं असेल तरी कौशल्य विकास शिकणं आवश्यक केलेले आहे. त्याच पध्दतीने आपल्या देशातही उपाययोजना होणे गरजेचे आहे.’ रयततर्फे कौशल्य विकास व संभाषण कौशल्य विकासाच्या अनुषंगाने भरीव काम करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी वेगळी इमारत सातारा येथे उभी करण्यात येणार आहे.  या कामासाठी लागणा-या अपेक्षित निधीपेक्षा जास्त निधी गुरुवारी जमा झाला.एकाच दिवसांत ४ कोटींचा निधीरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी संस्थेला विविध मान्यवरांच्यावतीने तब्बल ४ कोटी रुपयांची मदत मिळाली. रयतेला नेहमीच सढळ हाताने मदत करणारे रामशेठ ठाकूर यांनी १ कोटी दिले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने १  कोटी देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १ कोटी जाहीर केले. संस्थेचे माजी विद्यार्थी व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या कुटुंबीयांच्या वतीने १ कोटी रुपयांची मदत देण्यात आली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार