शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 20:01 IST

अमानवी कृत्यामुळे उंब्रजमध्ये संतापाची लाट पसरली.

उंब्रज : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या  पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका  गटारात स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत सापडले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या अमानवी कृत्यामुळे उंब्रजमध्ये संतापाची लाट पसरली. दरम्यान, घटनेची तीव्रता पाहून काही ग्रामस्थांनी उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र उंब्रज पोलीस ठाण्यात असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी याची दखल एक तासाने घेऊन घटनास्थळी जाण्यात धन्यता मांडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,गुरुवारी दिनांक ३० रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास येथील रस्त्यावर मुले क्रिकेट खेळत होती. खेळताना मुलांचा बाॅल गटारात गेला. तेव्हा त्या मुलांना हे स्त्री जातीचे अभ्रक मृत अवस्थेत दिसून आले. यानंतर परिसरात मुलांनी ही घटना सांगितली. लगेचच सर्वत्र ही खळबळजनक माहिती पसरली.

यानंतर काही ग्रामस्थांनी उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तेथील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर व कर्मचारी यांनी एक तासाने या घटनेची दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन अर्भक ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. अहवालानंतर सदर अर्भकाविषयी अधिकची माहिती स्पष्ट होणार असल्याचे पोलीसांनी सांगितले. 

गटारात मिळालेले अर्भक स्त्री जातीचे असून पूर्ण वाढ झालेले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून ते गटारात असल्याचा कयास असून त्याची दुर्गंधी ही परिसरात पसरली होती. 

उंब्रजमध्ये संतापाची लाटस्त्री जातीचे नवजात अर्भक गटारात सापडल्याने एकच खळबळ उंब्रजमध्ये माजली. या अमानवी कृत्याबाबत व उंब्रज पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या असून घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

टॅग्स :satara-pcसातारा