शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका

By सचिन काकडे | Updated: September 8, 2023 15:34 IST

सातारा : साताऱ्यातील मल्हारपेठेत गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आलेला दहीहंडी सोहळा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला; कारण या सोहळ्याला आमदार ...

सातारा : साताऱ्यातील मल्हारपेठेत गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आलेला दहीहंडी सोहळा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला; कारण या सोहळ्याला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केवळ हजेरीच लावली नाही तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ‘मैं हू डॉन’ या गाण्यावर नृत्य करून सर्वांना सुखद धक्काही दिला.आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थक व माजी नगरसेवक विनोद खंदारे यांच्या वतीने मल्हारपेठेत भव्य-दिव्य दहीहंडी सोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साहस व कौशल्याचा हा सोहळा पाहण्यासाठी गोविंदा पथकांसह तरुणाईने तुफान गर्दी केली होती. या सोहळ्याला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी हजेरी लावून तरुणाईसह आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी डीजेच्या दणदणाटात ‘मैं हू डॉन, राजा माणूस हा दिलदार,’ या गाण्यांवर मनसोक्त नृत्यही केले. त्यांच्या या अनोख्या शैलीला तरुणाईने टाळ्या व शिट्ट्यांनी भरभरून दाद दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDahi HandiदहीहंडीShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले