शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

वाईत उद्या साजरा होणार शिवप्रताप दिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 14:12 IST

शिवप्रताप उत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३६२ वा 'शिवप्रताप दिन' गणपती घाटावर साजरा करण्यात येत आहे.

वाई : शिवप्रताप उत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३६२ वा 'शिवप्रताप दिन' शुक्रवारी (ता.१०) येथील गणपती घाटावर सायंकाळी पाच वाजता साजरा करण्यात येत आहे.मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शिवशके ३४८ या दिवशी छ. शिवाजी महाराजांनी देवद्वेष्ट्या व धर्मद्वेष्ट्या अफजलखानाचा वध केला, तो दिवस म्हणजे शिवप्रतापदिन तसेच वाई नगरीचा अफजलखानाचे विळख्यातून मुक्तीदिन होय.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून हिंदू राष्ट्र सेना संस्थापक अध्यक्ष धनंजय (भाई) देसाई उपस्थित राहणार आहेत. यावेळी यशवंत जाधव (संभाजीनगर) यांचा पोवाड्याचा कार्यक्रम तसेच किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे, तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन, समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर