शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला त्रास देणाऱ्याला जाब विचारल्याने भावंडांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 20:30 IST

बहिणीला त्रास देऊ नको, असे सांगण्यास गेलेल्या दोन भावांना आठ जणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना प्रतापसिंह नगर येथे घडली.

सातारा : बहिणीला त्रास देऊ नको, असे सांगण्यास गेलेल्या दोन भावांना आठ जणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना प्रतापसिंह नगर येथे घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आठजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मण भालेराव, नंदू भालेराव, नितीन भालेराव, ओमकार भालेराव, विमल भालेवराव, मयूर तुपारे, ओंमकारची आई, संजय भालेराव (सर्व रा. प्रतापसिंह नगर खेड, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सागर अशोक लंकेश्वर (वय १७) आणि संतोष लंकेश्वर (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांच्या बहिणीला काहीजण त्रास देत होते. त्यामुळे हे दोघे संबंधितांना आमच्या बहिणीला त्रास देऊ नका, असे सांगण्यास गेले. त्यावेळी वरील संशयितांनी लंकेश्वर भावंडांना लाकडी दांडके व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही भाऊ जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून, सागर लंकेश्वरने रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांची टीम प्रतापसिंह नगरामध्ये पाठविली होती. काही संशयितांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.