शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या चित्रकाराचे तेंडुलकरांकडून कौतुक

By admin | Updated: August 7, 2014 00:13 IST

पुण्यात प्रदर्शन : कलावंतांना वाचन वाढविण्याचे रवी परांजपे यांचे आवाहन

सातारा : पुण्यातील लेट आॅर्ट गॅलरी येथे साताऱ्यामधील युवा चित्रकार अमित ढाणे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जागतिक कीर्तीचे चित्रकार रवी परांजपे व प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते आणि प्रा. सुधाकर चव्हाण व प्रसिद्ध चित्रकार मारुती पाटील यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कला क्षेत्रात पुढे जायचे असेल तर प्रथम स्वत:ची स्वतंत्र शैली विकसित करायला हवी. चित्रकाराने चांगली पुस्तकेही वाचायला हवीत, असे मत रवी परांजपे यांनी व्यक्त केले. रुढी व परंपरा ही गंगेच्या प्रवाहाप्रमाणे आहे. कलाही त्याप्रमाणेच असावी.’याप्रसंगी लेट आर्ट गॅलरीतर्फे पहिली स्कॉलरशिप अमित ढाणे याला देण्यात आल्याबद्दल रवी परांजपे यांच्या हस्ते अमितचा सत्कार करण्यात आला. या प्रदर्शनास गॅलरीचे प्रमुख रश्मी तपाडिया व कपील तपाडिया, कलाध्यापक चंद्रकांत ढाणे व पुण्यातील विविधि कला महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)